भारतीय लोक शंभर टक्के ‘धर्मवेडे’ नक्कीच नाहीत. मात्र परंपरावादी आणि ‘भाबडे’ श्रद्धाळू नक्कीच आहेत. संकटाच्यावेळी मदतीला परमेश्वरच धावून येतो, हा भाबडा विश्वास आणि ‘त्या’ विश्वासावर असलेली अढळ श्रद्धा हीच भारतीयांची खरी ओळख आहे. निर्गुण-निराकार असलेला तुमचा देव तुम्हाला कधी दिसलाय का ? असा निरीश्वरवादी प्रश्न उपस्थित करायला या देशात तुम्हाला निश्चितच मुभा आहे. कारण आम्ही […]
२६ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ‘बंद’ पुकारत संपाचे हत्यार उपसले. सुरुवातीला दिवाळीच्या तोंडावर पुकारलेला हा संप फार काळ टिकणार नाही असा राज्य सरकार आणि जनतेचा देखील समज होता. त्यामुळे या संपाकडे सरकारने फारसे गांभिर्याने पाहिले नाही. मात्र आता राज्यभर एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प होऊन जवळपास […]
गेल्या पंचवीसएक वर्षांपासून मराठी वृत्तपत्र माध्यमातून संपादकीय विभागातून अगदी ग म भ न शिकत चढत्या क्रमाने पदे भूषवित लिहिता झालो. जिथे नोकरी करायला संधी मिळाली, तिथे छापून आलेले माझे पहिले ‘आर्टिकल’…प्रत्येक ठिकाणी नोकरीत पहिली वर्षपूर्ती मला उबदारच वाटत आली. अगदी आईच्या जुनाट झालेल्या साडीची ‘गोधडी’ उबदार वाटते ना ! अगदी तसंच. तसा मी आळशी प्राणी […]
आज जवळपास महिनाभरानंतर ब्लॉग लिहायला घेतलाय. एक महिनाभर ब्लॉगवर फेरफटका मारायला देखील उसंत मिळाली नव्हती. कारणही तसंच होतं ना..! अगदी वर्षभर ज्या सणाच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहिली जाते, असा भारतीय सणांचा राजा असलेला दीपावली सण साजरा करण्याची तयारी आणि जल्लोष यात गेल्या महिनाभरापासून ब्लॉगला देखील चक्क गुंडाळून ठेवलं होतं. आज माझे मलाच याचं आश्चर्य वाटते. […]
अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार, तालिबानींचा अफगाणवर कब्जा, गृहयुद्ध, तालिबानींना मान्यता देण्यावरून जगभरात उमटणाऱ्या प्रतिक्रिया यासर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या महासत्ता आणि संयुक्त राष्ट्र महासंघाची बैठक या पार्श्वभूमीवर भारतात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस गुप्तभेटीसाठी आलेल्या अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संघटनेच्या टीममधील एकाला ‘हवाना सिंड्रोम’ची बाधा झाल्याचे आढळून आले. ही घटना आगामी काळात जगातील सर्वच देशांना हादरवून टाकणारी आहे. […]
Abhinandan. 👏👏👏
LikeLiked by 1 person
🙏🙏🙏💖💖💖🌹🌹🌹
LikeLiked by 1 person
Congratulations 🎉
LikeLiked by 1 person
धन्यवाद केकेजी 🙏🙏🙏
LikeLiked by 1 person
हार्दिक शुभकामनाएं 💕😊
LikeLiked by 2 people
Congratulations Uncle💕😊
Keep reading keep writing keep growing 🤗
LikeLiked by 2 people
Thank you very much. 👍👍👍
LikeLiked by 1 person
Wow. Kiti chhan!! Khup khup abhinandan! 🙂
LikeLiked by 1 person
मनापासून आभार. आपल्या सारखे वाचक भेटले तरच मराठी भाषेत ब्लॉग सुरू राहू शकेल.🙏🙏🙏
LikeLike
Marathi khup khup god basha aahe, mala sagli yet nahi pan majhe mitra mala shikavte. Tumchya blog vachun pan majjhi marathi improve hote 🙂
LikeLiked by 1 person
अरे व्वा ! असं कुणी सांगितलं की मग लिहायला अजून बळ मिळते. मराठीतून ब्लॉग सुरू करण्याचे हेच तर खरे कारण आहे. त्रिवार धन्यवाद.
LikeLike
मुकुंदराव…..तुस्सी ग्रेट हो। आपकी कलम कोकण कोई रोख नही सकता और उस्से लिख्खे हुए विचारधारा को भी। बहोत सारी शुमकामनाएँ।👍👍
LikeLiked by 2 people
कोकण के बजाय को है ।
रोख के बजाय रोक है।🙏🙏🙏
LikeLike
Khup khup abhinandan
LikeLiked by 1 person
धन्यवाद अंजली. कशी आहेस ?
LikeLike
Mi mst ahe…
LikeLiked by 1 person
नवीन काही लिखाण केले का ?
LikeLike
Kel pn .. blog nhi …
LikeLiked by 1 person
लिहीत रहा..
LikeLike
हो
LikeLike